1kg चकली भाजणी वजनी वाटीच्या प्रमाणात | तांदुळ कोणता वापरायचा, धान्य कसे भाजायचे याची संपुर्ण माहिती
Welcome to Jaai's Recipe.
Thank you for watching video.
Please Like, Share and Subscribe !!!
नक्की बनवून पहा ।
धन्यवाद.
--------------------------------------
Recipe Name:
2किलोच्या वजनी आणि वाटीच्या प्रमाणत बनवा खमंग अशी चकली भाजणी
--------------------------------------
साहित्य:
किलोचे प्रमाण:
700g : रेशनचे तांदूळ
125g : हरभरा डाळ
125g : उडीद डाळ
125g : फुटण्याची डाळ
125g : पोहे
10g : आक्के धने
10g : जिरे
वाटीचे प्रमाण:
2/ 1/2 मोठ्या वाट्या : तांदूळ
1 मोठया वाट्या : हरभरा डाळ
1 मोठी वाटी : उडीद डाळ
1 मोठी वाटी : फुटण्याची डाळ
1 मोठी वाटी : पोहे
1/2 छोटी वाटी : आक्के धने
1/4 छोटी वाटी : जिरे
#चकलीभाजणी
#chakalirecipe
#diwalispecial
#diwalispecialrecipes
#diwalisweets
#faral
#फराळ
#दिवाळीरेसिपी
#दिवाळीफराळरेसिपी
#chakalibhajani
#2kilochakalibhajani
#1kilochakalibhajani
#दिवाळीफराळ
#दिवाळी_फराळ
#दिवाळी
#फराळबिझनेस2
#2किलोचकलीभाजनी