३६ वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करण्याचा अनुभव नेमका कसा होता? प्रशांत ते प्रशांत सर हा प्रवास किती थक्क करणारा आहे ?
विक्रमी १२५०० व्या प्रयोगानिमित्त जाणून घेऊयात अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आणि धमाल किस्से, प्रशांत दामले आणि त्यांच्या सहकलाकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याकडून. ‘वन बाय थ्री’च्या या भागामध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.
https://in.bookmyshow.com/plays/eka-lagnachi-pudhchi-gosht/ET00086550