ग्लुटेन-फ्री मेथी थेपले|"गव्हाचे पीठ" न वापरता 2 ते 3 दिवस टिकणारे मऊ लुसलुशीत "मेथीचे थेपले"|methi
साहित्य व प्रमाण
दीड वाटी ज्वारीचे पीठ
दीड वाटी पाणी
दीड वाटी मेथी ची पाने
आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे यांचा ठेचा
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा लाल तिखट
एक चमचा धना पावडर
एक टेबलस्पून तेल
(आवडत असल्यास पाव चमचा ओवा)
चवीपुरते मीठ
एक चमचा साखर
पाव चमचा हिंग
एक टेबलस्पून तेल
#gluten-freemethithepale
#priyaskitchen
#gavachyapithashiwaymethithepale
#saritaskitchen
#yourfoodlab
#madhurasrecipemarathi
#methicheparathe
#jwarichyapithachemethiparathethepale
#gavachepithnvaprtamethicheparathethepale
#bristyhomekitchen