भीमा नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ
यामधील दुसरा भाग म्हणजे मावशी बाईची इंट्री
आणि मावशी बाई म्हणजे आपले आवडते
कलाकार मधुकर भाऊ अहिरे मालेगावकर .
तर एक वेळेस अवश्य बघा
भाग 2 मावशी बाईची इंट्री.
भीमा नामा अंजाळेकर तमाशा मंडळ भाग 1 संध्याकाळची हजेरी
https://youtu.be/DsMVxrvuUP4
कॅमेरामॅन- शुभम जाधव, पियुष पाटील.
विशेष सहकार्य- चंद्रकांत पाटील, सुभाष गीते.
व्हिडिओ एडिटिंग -भूषण भाऊ शिवदे.
ओम डिजिटल लोहारा