#शेतकरीराजा #आले #ginger #gingerfarming #अद्रक
अधिक माहितीसाठी संपर्क
शेतकरी :
धनाजी विठ्ठल कदम
माळशिरस तालुका
संपर्क :
+91 94210 42310
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आजच्या ह्या व्हिडीओ मध्ये आले लागवड कशी करावी, आले लागवड रोग व किड नियंत्रण, आले शेती खत व्यवस्थापन, आले लागवड पद्धत, लागवड अंतर, लागवडीचे देशी जुगाड, लागवड नियोजन-तंत्रज्ञान याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.