हाॅटेल न्यू वैष्णवी शाखा नंबर 2 निसर्गरम्य परिसर आणि चटकदार जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण सिन्नर बायपास |
हाॅटेल न्यू वैष्णवी शाखा नंबर 2 हे नव्यानेच सुरूवात करण्यात आली आहे ।
हाॅटेल बद्दल सांगायचे झाले तर शाखा नंबर 1 ला जी टेस्ट आहे तीच तुम्हाला इकडे मिळणार।
आणि विशेष म्हणजे हे हाॅटेल अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे ।
हाॅटेल मध्ये पार्टी हाॅल देखील आहे ।
एकदा नक्कीच भेट देवून तेथील रूचकर डिशेश चा आनंद घ्या ।
Address
हाॅटेल न्यू वैष्णवी शाखा नंबर 2
नाशिक पुणा हायवे,
सिन्नर बायपास, सरदवाडी, सिन्नर
#hotelnewvaishnavi #hotel #pureveghotel #pureveg #specialdudhshevbhaji #sizzler #sinnarbypass #sardwadi #safarwithkiran