श्री. सुरेश माने पाटील यांच्या या व्हिडीओ मध्ये आपण 1) उसाचे बेणे निवड 2) सरीतील अंतर 3) खत आणि पाणी व्यवस्थापन या संपूर्ण माहितीचा शेतकरी बंधूनी आपल्या उत्पादन वाढीसाठी उपयोग करावा ही विनंती🙏