2 वर्षे टिकणारा पारंपारिक महाराष्ट्रीयन घरगुती मसाला/ कोकणी मसाला/gharguti masala/malvani masala
साहित्याचे प्रमाण
एक किलो लवंगी मिरची
एक किलो काश्मिरी मिरची
एक किलो गुंटूर मिरची
एक किलो रेशम पट्टी मिरची
एक किलो शंकेश्वरी मिरची
300 ग्रॅम धने
100 ग्रॅम स्टार फुल
100 ग्रॅम दालचिनी
100 ग्रॅम मसाला वेलची
100 ग्रॅम मोहरी
100 ग्रॅम काळीमिरी
50 ग्रॅम लवंग
50 ग्रॅम नाकेश्वर
50 ग्रॅम शहाजिरे
50 ग्रॅम साधे जिरे
50 ग्रॅम बडीशेप
50 ग्रॅम जावंत्री
50 ग्रॅम जायपत्री/ लाल फुल
25 ग्रॅम कबाब चिनी/ कापूर चिनी
25 ग्रॅम त्रिफळा
25 ग्रॅम हिरवी वेलची
25 ग्रॅम मेथी दाणे
25 ग्रॅम पांढरे तीळ
25 ग्रॅम खसखस
25 ग्रॅम तमालपत्र
2 जायफळ
25 ग्रॅम खडा हिंग
30 ते 40 ग्रॅम हळकुंड