कार्बन क्रेडिट योजना ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये शून्य मशागत किंवा कमी खोलीची मशागत व तुमच्या जमिनीमध्ये कर्बाचे प्रमाण तसेच तुम्ही वापरत असलेल्या निसर्गाच्या समतोलासाठी वेगवेगळ्या पद्धती ठिबक सिंचन व इतर यासाठी तुमच्या एकरी ठराविक कर्बावर आधारित एक ठराविक जेवढ्याला एक कर्ब विकल्या जाईल त्या आधारित रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते यासाठी वरील व्हिडिओ संदर्भासाठी मार्गदर्शनपर तुम्हाला उपयोगी राहील सांगितलेली माहिती ही कार्बन क्रेडिट योजना संबंधित कर्मचारी यांनी दिलेली आहे ती संदर्भासाठी वापरावी व त्यांच्या फोन नंबर वरती फोन करून अधिक माहिती घ्यावी किंवा कृषी कार्यालय यामध्ये सुद्धा या संबंधित माहिती घेऊन तुम्हाला अधिक माहिती घेऊनच यामध्ये अर्ज करावा.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#दीपकबुनगे
#farming
#srt