प्रशासकीय सेवेत कार्य करताना अधिकाऱ्यांवर राजकारणी दबाव आणतात हे सर्व मान्य सत्य आहे. परंतु आपले काम कायद्याच्या चौकटीत राहून निष्ठेने करत असल्यास कुठलाही दबाव आपल्याला विचलित करू शकत नाही.
श्री अविनाश धर्माधिकारी सर फलटणचे प्रांताधिकारी असताना त्याकाळचे एक वरिष्ठ राजकारणी नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी असाच दबाव सरांवर आणण्याचा प्रयत्न केला. या दबावाला सरांनी कशा प्रकारे हाताळले आणि या घटनेतून पुढे सरांचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी एक अत्यंत प्रेमाचे ऋणानुबंध कसे तयार झाले, याची ही अत्यंत रम्य गोष्ट.
----------------------
या मालिकेतील पूर्वीचे भाग बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा - https://www.youtube.com/playlist?list=PLknzzS8Os0tcoQWLFoDhLY9306JRLlxZp
-----------------------
कार्यकर्ता अधिकारी मालिकेबाबत :
1986 साली महाराष्ट्र मधून IAS साठी निवड झालेले एकमेव मराठी युवक म्हणजे श्री अविनाश धर्माधिकारी सर.
याआधी 11 वर्ष (१९७५-८६) सरांनी भारतमातेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले होते. या अकरा वर्षात त्यांनी देशभर प्रवास करत असताना युवक संघटन, ग्रामीण विकास प्रकल्प आणि विविध आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावर लेखन देखील केले.
पुढे प्रशासकीय सेवेत (१९८६-१९९६) देखील श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी एक उत्तम आणि प्रतिभावंत अधिकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळात त्यांनी केलेले कार्य, पेललेल्या जबाबदाऱ्या, राबवलेले अभिनव उपक्रम असे अनेक अनुभव सर या 'कार्यकर्ता अधिकारी' या नवीन मालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे.
#ias #iasmotivation #karyakartaadhikari #vijaysinhamohitepatil #avinashdharmadhikari #phaltan #administration #indianconstitution
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwarofficial
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar
आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.youtube.com/channel/UCz195GbeSgXtOUMvFCw6xhQ
आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://whatsapp.com/channel/0029VaAnmRG4inoorSKW772H
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://www.facebook.com/chanakyamandalpariwar
For further details contact us on https://chanakyamandal.org/
For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
https://t.me/chanakyamandalpariwarofficial
Subscribe and follow us on Youtube: https://www.youtube.com/channel/UCz195GbeSgXtOUMvFCw6xhQ
For more updates follow us on Facebook: https://www.facebook.com/chanakyamandalpariwar