जगातील सर्वात सोप्पी पावभाजी फक्तं 20 मिनिटात | Pav bhaji recipe | Pav bhaji recipe in marathi.
#pavbhaji #bhaji #पावभाजी #cookingticketmarathi
आपले मसाले व पीठ ऑर्डर करण्यासाठी
Chat: https://wa.me/917304712119
पावभाजी बनवण्यासाठी साहित्य
• ताजा मटार / Fresh Matar - ½ वाटी - 100gm
• फ्लावर / Cauliflower - ½ वाटी - 100gm
• गाजर / Carrot - ½ वाटी - 100gm
• बीट / Beetroot - ½ वाटी - 100gm
• ढोबळी मिरची / Capsicum - ½ वाटी - 100gm
• कच्चे बटाटे / Raw Potato - 2 कप - 250gm
• कांदे / Onion - 2
• टोमॅटो / Tomatoes - 3
• आलं लसूण पेस्ट / Ginger Garlik Paste - 2 चमचे
• कोथिंबीर / Fresh coriander - ½ कप
• कसुरी मेथी / Kasuri methi - 1 चमचा
• हळद / turmeric Powder - ¼ चमचा
• हिंग पुड / Asafoetida - ¼ चमचा
• काश्मिरी मिरची पावडर / Kashmiri mirchi - 2 चमचे
• पावभाजी मसाला / Pavbhaji Masala - 1 चमचा
• बटर ( लोणी ) / Butter - acording/आवडी नुसार
• तेल / Cooking oil
• मीठ / Salt
• पाणी / Water
#pavbhaji
#pavbhajirecipe
#pavbhajirecipeinmarathi
#cookingticketmarathi
#पावभाजी
#पावभाजीरेसिपी
#पावभाजीकशीबनवायची
#मराठीरेसिपी
#Pavbhajibycookingticketmarathi
#कोकणीतिकीटमराठीपावभाजी