MENU

Fun & Interesting

2024 | DAY 4 | श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण | श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

Video Not Working? Fix It Now

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पारायणाचार्य : ह.भ.प.श्री. श्री नारायण महाराज मुंडे YOUTUBE/@DnyaneshwariMandir #DNYANESHWARIMANDIR #GRANTHRAJ #DNYANOBA_MAULI #DNYANESHWAR #KENDRE #KENDREBABA #GOVINDMAHARAJ #VISHNUMAHARAJ #ALANDI #KIRTAN #WARI2024 #VARI2024 #PANDHARICHI_VARI #DINDI43 #REELS #VARIREEL #जगण्याची_वारी | श्री.ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे संस्था (दिंडी क्र. ४३ रथामागे) संयोजक : श्री.ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे (उत्तराधिकारी) व सर्व विश्वस्त मंडळ, श्री क्षेत्र गोविंद महाराज केंद्रे संस्था, ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर, आळंदी देवाची(पुणे)/पंढरपूर https://www.youtube.com/@DnyaneshwariMandir | https://www.facebook.com/Dnyaneshwarimandir ==🙏🫡🙏🫡🙏== ================ कीर्तनकार (सकाळी १० ते १२ वा.) - ह.भ.प. श्री. संतोष महाराज बढेकर (शिवचरित्रकार) ज्ञानेश्वर वस्ती, धामणी (दु. ४ ते ६ वा.) - ह.भ.प. श्री. भास्कर महाराज पवार (सकाळी १० ते १२ वा.) - ह.भ.प. श्री. आत्माराम महाराज कुटे (शास्त्री) (दु. ४ ते ६ वा.) - श्री. बाळासाहेब महाराज शेवाळे (अध्यक्ष सिद्धबेट वारकरी मंदी) शनिवार दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी (सकाळी १० ते १२ वा.) - श्री. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) - जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची (दु. ४ ते ६ वा.) -ह.भ.प. श्री. उल्हास महाराज सुर्यवंशी - अध्यापक,जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी (सकाळी १० ते १२ वा.) - ह.भ.प.श्री. शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर (बाबा) (दु. ४ ते ६ वा.) - ह.भ.प.श्री. रामभाऊ महाराज राऊत (गाथा मुर्ती) - अध्यक्ष, विठ्ठल आश्रम आळंदी सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी (सकाळी १० ते १२ वा.) -ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (विदर्भरत्न, नागपूर) (दु. ४ ते ६ वा.) -ज्ञानसिंधू ह.भ.प. श्री. संदीपान महाराज शिंदे (हसेगांवकर) -अध्यक्ष,जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी (सकाळी १० ते १२ वा.) -ह.भ.प. श्री. विष्णु महाराज केंद्रे -वै.गोविंद महा.केंद्रे यांचे उत्तराधिकारी,ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर, आळंदी (दु. ४ ते ६ वा.) -ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक, नागपूरकर (रामायणाचार्य, विदर्भरत्न, नागपूर) बुधवार दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी (सकाळी १० ते १२ वा.) -ह.भ.प. महामंडलेश्वर, महंत, आचार्य, डॉ. रामकृष्णजी महाराज लहवितकर अध्यक्ष, संत तुकाराम अध्यासन, पुणे विद्यापीठ (दु. ४ ते ६ वा.) -ह.भ.प. श्री. महादेव महाराज राऊत (बीड) गुरुवार दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रवचन सकाळी ८.३० ते ९.०० स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज ( कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभुमि तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या) सकाळी १० ते १२ वा. काल्याचे कीर्तन - विद्या विनोद वैभव ह.भ.प. श्री. केशव महाराज उखळीकर -विश्वस्त,जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी आपले नम्र : श्री. गोविंद महाराज केंद्रे संस्था, ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ, आळंदी श्री. गोविंद महाराज केंद्रे सार्वजनिक धार्मिक ट्रस्ट, आळंदी पंढरपूर, विश्वस्त मंडळ =========================

Comment