काल, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. शिव रत्न शेट्टे यांच्या प्रेरणादायक भाषणाने 'युवकांचे प्रेरणास्थान शिव शम्भू' या विषयावर चर्चा केली..!
शिवाजी महाराजांच्या जीवनातील आदर्शांनी प्रेरित होऊन, युवकांना त्यांचं कार्य आणि मूल्य समजून घेण्याची संधी मिळाली..!
#शिवजन्मोत्सव #शिवसंभू #शिवराय #पुसद #युवकप्रेरणा #शिवपर्व #छत्रपतीशिवाजी