भजनाद्वारे देवाची सेवा, देवाच्या वचनामध्ये सांगितलेले आहे की मी स्तुती आणि सत्वनामध्ये बसणारा परमेश्वर आहे. देवानं दिलेल्या कलेचा त्याच्या सेवेसाठी उपयोग करणे हे माझे कर्तव्य आहे.