gurucharitra workshop day 2 !!!
गुरुचरित्राच्या अंतरंगात !!
श्री गणेश मंदिर गणेशपुरी संस्थान ठाणे आयोजित,गुरुपौर्णिमा ज्ञानयज्ञ महोत्सवामध्ये,गुरुचरित्रावर सखोल भाष्य करणारा सात दिवसाचा वर्कशॉप,आंतरराष्ट्रीय कीर्तनकार "श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी (सज्जनगड)" यांच्या विशाल वाणीतून पुण्यात पार पडला.
श्री गणेश मंदिर गणेशपुरी संस्थानच्या आगामी कोर्स,पुस्तके यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा.
8850345587
श्री गणेश मंदिर गणेशपुरी संस्थांच्या अधिक माहितीसाठी तसेच डोनेशनसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.
www.digambarashram.org