MENU

Fun & Interesting

रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, ठाणे पुष्प 3 रे | वक्ते :-डॉ. सुनील काळे

Thane Vartaman 26,648 1 year ago
Video Not Working? Fix It Now

रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, ठाणे पुष्प 3 रे.. डॉ. सुनील काळे, अध्यात्मिक गुरु, 'देहातील महादेव एक जीवन प्रवास' या विषयावर व्याख्यानमालेचे 3 रे पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माधुरी ताम्हणे उपस्थित होत्या. संजीव ब्रम्हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते.

Comment