3 दिवसापासून उपाशी होते विहिरी वर मारायला गेले होते | निराधार आजीला दिला आधार | Jyoti Patait
3 दिवसापासून उपाशी होते विहिरी वर मारायला गेले होते | निराधार आजीला दिला आधार | Jyoti Patait
नमस्कार
माझं नावं ज्योती पटाईत आहे. मी शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही सात वर्षां पासुन चालवत आहे. मी या यूट्यूब चॅनल वर वृद्धाश्रमात चालणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी टाकत आहे. आणि त्याला तुमच्या सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
धन्यवाद.
संस्थेचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
Phone No 9511221045
Facebook :- https://www.facebook.com/jyoti.patait.14?mibextid=ZbWKwL
Instagram:- https://instagram.com/shodh_ngo?utm_source=qr&igshid=OGIxMTE0OTdkZA==
https://instagram.com/shodh_foundation?igshid=MzMyNGUyNmU2YQ==