नैवेद्य ताट-3 | रवा केसरी,वालाचं बिरडं पडवळ भाजी, भेंडीची भाजी,चटणी,खमंग फोडणीचं वरण | कृष्णाई गझने
नमस्कार, आज आपली गणपती बाप्पासाठी नैवेद्याची तिसरी थाळी. पारंपारिक परिपूर्ण सहज सोप्पी थाळी की ज्यामध्ये आम्ही तुम्हाला केशर शिरा, वालाचं बिरडं आणि पडवळ मिक्सर भाजी तसेच भेंडीची भाजी सोबत चटपटीत चटणी आणि खमंग फोडणीचे वरण बनवून दाखविले आहे.
नक्की हे नैवेद्याचे ताट घरी बनवून बघा❤️
वालाचं बिरडं आणि पडवळ मिक्स भाजी साहित्य:
वालाचं बिरडं 2 कप
पडवळ 2 कप
कांदे 3
टोमॅटो 1
ओल खोबरं पाव कप
लसूण 6/7 पाकळ्या
लाल मसाला 2 चमचे
हळद 1 चमचा
कोथिंबीर
तेल, मीठ, पाणी
फोडणीचे वरण साहित्य:
1 वाटी तुरडाळ
1 वाटी मुगडाळ
1 टोमॅटो
फोडणीसाठी:
तेल
मोहरी 1 चमचा
जिरं अर्धा चमचा
लसूण 7/8 पाकळ्या
हिंग पाव चमचा
कढीपत्ता 12/15 पाने
मिरची 2
कोथिंबीर
मीठ
पाणी
भेंडीची भाजी साहित्य:
भेंडी पाव किलो
कांदे 2
लाल मसाला 1 चमचा
हळद अर्धा चमचा
कोकम 3
ओल खोबरं
तेल, मीठ
चटणी साहित्य:
ओल खोबरं पाव कप
मिरची 2
लसूण 8/9 पाकळ्या
लिंबू
मीठ
केशर शिरा साहित्य:
रवा 1 वाटी
साखर पाऊण वाटी
पाणी 2 वाट्या
तूप अर्धी वाटी
वेलची पूड 1 चमचा
सुकमेवा-काजू, बदाम, मनुका
नैवेद्य थाळी-1:
https://youtu.be/XuWCGPNSGH4?si=sPj5o5xkcDb3W_q1
नैवेद्य थाळी-2:
https://youtu.be/_QBRV8jQNrA?si=kDNdwn4_se_8ओवचन
कुरकुरीत खमंग अळूवडी:
https://youtu.be/mNDdC3C6ep0?si=7Y3y4o8HtxJopLVz
कडधान्यांना मोड कसे आणायचे 👇
https://youtu.be/6_SZ-vvROtE?si=bXjru97Ts6xYZbi3