MENU

Fun & Interesting

एकरी 3हजार जाळी पावसाळी उत्पन्न बघा पूर्ण नियोजन.#टोमॅटो #tomatofarm #agriculture #solutions #farmer

Video Not Working? Fix It Now

टीप - आपण टॉमेटो पिकासाठी औषध आणि त्यासोबत शेडूल पाठवत असतो जे औषधे पाठवेल त्याची 100% रिझल्ट मी स्वतः त्याची खात्री देतो आणि सोबतच बाहेरील देखील औषध वापरण्यास सांगतो आणि माझे वापरल्यानंतर तुम्हाला तुमचा प्लॉट साधारण शेजारील प्लॉट पेक्षा 20 दिवसाचा गॅप पडतो प्लॉटमध्ये हे जे मी सर्व काही सांगतोय हा माझा खूप मोठा अनुभव आहे आणि हा शेतकऱ्याकडून आलेला आहे आणि मी स्वतः एक शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही आपल्या ला औषध लागत असल्यास मला संपर्क करा मेसेज करा आणि पहिले आपली पेमेंट पद्धत असते आणि त्यानंतर आपण ऑफिस वरून औषधे तुम्हाला पाठवतो साधारण एकरी साडेनऊ हजार ते १० हजार पर्यंत लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च येतो जर आपल्याला योग्य वाटत असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा आणि माझा नंबर सेव करा. माझे you tub चॅनल https://youtube.com/@krushi_salagar आपले नाव तालुका कळवा मला 9325579968 whattsap वर संपर्क करा कॉल करण्याची वेळ: सकाळी ९ ते सायं.६ पर्यंत. नंतर ऑफिस बंद राहिलं.

Comment