कुंभेफळ (ता.जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी बबन गोजे हे वेगवेगळ्या प्रकारची फुलशेती करतात. त्यांच्या शेतात गलांडा, शेवंती, निशिगंधा, गुलाबाची बाग आहे. 10 ते 20 गुंठ्यात ते फुलांची लागवड करतात. या माध्यमातून ते लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. गलांडा फुलशेतीतून महिन्याला हमखास 30 हजार रुपये कमवायचे असतील तर बबन गोजे यांचा हा सल्ला जरूर ऐका.
वेबसाईट - www.shivarnews24.com
टेलिग्राम ग्रुप - https://t.me/shivarnews24
फेसबुक पेज - https://www.facebook.com/shivarNews24
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/shivarnews_24/
ट्विटर - https://twitter.com/ShivarNews24
#बबनगोजेकुंभेफळ
#फुलशेती_आर्थिक_नफा
#ShivarNews24
#गलांडाफुलशेती
#शेवंतीफुलशेती
#निशिगंधाफुलशेती
#गुलाबाचीफुलशेती