🔷 सदर बागेमध्ये अनेक प्रकारची फळ झाडे असून संपूर्ण बाग जागा मालकांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेन्टेन केलेली आहे. तसेच सदर बागे मधून तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते. तर सदर बाग ही जागा मालकांनी प्रती गुंठा 3 लाख या दराने विक्रीला काढली असून त्यामध्ये नक्कीच तडजोड केली जाईल.
🔹सदर बागे ला विसिट करण्यासाठी 1 दिवस अगोदर आम्हाला संपर्क साधा.
#Agricultureproperty #nearkudalproperty
#sindhudurgproperties #landforsaleinkokan #matiplots
#kokanproperty #बागविकणेआहे