MENU

Fun & Interesting

होडीतुन 30 पिंजरे घेऊन न्ह्यत(खाडीत) कुरल्यो (खेकडे) पकडायला गेलो || मस्त अनुभव ||🌊🌴🦀

Prajyot Varik 875 1 week ago
Video Not Working? Fix It Now

| गावाकडच्या गोष्टी | Salt Water Crabs Catching 🦀 #KokanIndianCrabs #devgad #sindhudurg #tirlot #raigad #ratnagiri #goa #sawantwadi #malvanimulga #kokani #africa #amazon #california #wildlife #like #subscribe #fishing Facebook - Prajyot Sadashiv Varik Instagram - Prajyot Sadashiv Varik _pro_076 @TejaGurav @omvlogs8427 नमस्कार मंडळी, तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. खेकडे पकडण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यातीलच एक पद्धत म्हणजे पिंजऱ्यातून खेकडे पकडणे. बाजारातून सुधीरने फ़्रेंश मासे आणून त्यांचे तुकडे करून पिंजऱ्याला बांधले. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.....🌊🌴🦀🐟 🙏----------------------धन्यवाद---------------------😊🙏

Comment