300 मुऱ्हा म्हशी दररोज दुध 1500 लिटर, महिन्याकाठी निव्वळ नफा तीन लाख रु:Murrah buffalo rearing:
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून 1 म्हैस ते 300 म्हशींचा गोठा हा कांताराम हंडाळ यांचा खडतर प्रवास बघणार आहोत. कांताराम हंडाळ यांचा म्हैस पालनात 17 वर्षाचा अनुभव आहे. त्यांचा म्हैस पालनाचा संपूर्ण अनुभव त्यांनी सांगितला आहे.
कांताराम ठकाराम हांडाळ मो नं- 8788356144
मु.पो. केडगाव हांडाळवाडी ता.दौंड जि.पुणे
#मुऱ्हा_म्हैस_पालन
#murha_buffalo
#kisan_agrotech
#म्हैस_पालन
Hello farmer friends, today through this video we are going to see Kantaram Handal's tough journey from 1 buffalo to 300 buffalo herd. Kantaram Handal has 17 years of experience in buffalo rearing. He has shared his entire experience of buffalo rearing.
Kantaram Thakaram Handal Mo No-8788356144
At.Po. Kedgaon Handalwadi Tal. Daund Dist. Pune