विहीरत आडवे बोअर आधुनिक जॅक मशिन स्वस्तात 300 फुट विहीर
आडवे बोअर कसे घेतले जातात काय भावाने घेतले जातात कुठे पाणी लागू शकते काय काय काळजी घ्यावी बोअर कसा लावावा आडवे बोअर विहिरीत घेत असाल तर त्याचे फायदे काय आहेत आडवे बोअर चा खर्च विहिरीत करायचे असतील तर खर्च किती येतो.
शेतकऱ्यांना विहिरीत आडवे बोर घेण्याचे बरेच फायदे आहेत.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#deepakbunge
#aplisheteeapliprayogshala
#दीपकबुनगे
#विहीर_बोरवेल_पॉईंट
#vihirkhodanemachine