3000 गावरान कोंबड्या, मुक्तसंचार शेड, लाखोंचा नफा, माहिती व मुलाखत: Free range Poultry farm:
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कमी खर्चात मुक्त संचार पध्दतीने कुक्कुटपालन पालन कशा पद्धतीने केले आहे ते बघणार आहोत. गणेश राऊत हे गेल्या दीड वर्षा पासुन मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन करीत आहेत. ते त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.
गणेश बळीराम राऊत मो नं- 9422240012
मु.पो नाळवंडी ता.जि.बीड
#poultry_farm #free_range_poultry_farm #kisan_agrotech #मुक्तसंचार_कुक्कुटपालन_शेड
Hello farmer friends, today through this video we are going to see how to raise poultry in a low cost free communication system. Ganesh Raut has been rearing poultry for the last one and half years. He has shared his experience.