32 मुऱ्हा म्हशी,24 Hf गायी, दररोज दुध 500 लिटर, सर्व म्हशी हरियाणा वरून आणल्या: murha Buffalo,Hfcow:
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुनील राजाराम चव्हाण ह्या सुधारित पशुपालकाला भेटणार आहोत. त्यांच्याकडे सध्या 32 मुऱ्हा म्हशी व 24 Hf गायी आहेत. त्यांचं दररोज दूध 500 लिटर जात. त्यांच्या गोठ्याचे नियोजन कशा प्रकारे चालते. ते आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितले आहे.
सुनील राजाराम चव्हाण मो नं- 9527218208
मु.पो.आळते ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
#murha_buffalo #hf_cow #kisan_agrotech #हरियाणा_म्हशी
Hello farmer friends, today we are going to meet Sunil Rajaram Chavan, an improved breeder, through this video. They currently have 32 Murrah buffaloes and 24 Hf cows. Their daily milk was 500 liters. How their barn planning works. That is what you have said today through this video.