35 म्हशी, दररोज दुध 250 लिटर. महिन्याकाठी निव्वळ नफा दोन लाख रु. सर्व म्हशी हरियाणा वरून आणल्या:
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 35 म्हशी पासुन सूर्यकांत पवार हे चांगला नफा मिळवतात त्यांनी हरियाणा वरून 35 म्हशी आणल्या आहेत. व महिन्याकाठी निव्वळ नफा 2 लाख रुपये कमवतात. त्यांच्या दुग्ध व्यवसाया बद्दल माहिती घेणार आहोत.
सूर्यकांत जगनाथ पवार मो.नं-9325847434
मु.पो. गुरसाळे ता.पंढरपूर जि.सोलापूर
#म्हैस_पालन #म्हैस #Buffalo_breeding #buffalo
Hello farmer friends, today through this video we get a good profit from 35 buffaloes. Suryakant Pawar has brought 35 buffaloes from Haryana. And earns a net profit of Rs. 2 lakhs per month. We will learn about their dairy business. Suryakant Jagnath Pawar Mo. No. 9325847434 At. Gursale Tal. Pandharpur Dist. Solapur