MENU

Fun & Interesting

रसरशीत जिलेबी | घरातील फक्त 4 साहित्यात 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि रसाळ जिलेबी | Jalebi recipe

मराठी तडका (Marathi Tadka) 532,700 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

#Jalebirecipeinmarathi #Jilebirecipe #CrispyJalebirecipe #कुरकुरितजिलेबीरेसिपी

घरातील अवघ्या 4 साहित्यात फक्त 10 मिनिटांत बनवा रसरशीत कुरकुरीत मार्केटसारखी जिलेबी त्यासाठी लागणारे साहित्य:-
1 कप मैदा
1कप साखर
चिमूटभर मीठ
पिवळा खाण्याचा रंग
1 कप पाणी
तळण्यासाठी तेल
1 इनो पॅकेट

Comment