MENU

Fun & Interesting

4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Pakistan Return | Palghar | Baimanus

BaiManus 1,145,430 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#palgahr #maharashtranews #baimanus #groundreport ही गोष्ट आहे तब्बल साडेतीन वर्षे पाकिस्तानात तुरुंगवास भोगून परतलेल्या पाच गरीब आदिवासी मजुरांची. पालघर, डहाणू, जव्हार, तलासरी या भागातील शेकडो आदिवासी मजूर मच्छिमारी करण्यासाठी गुजरातमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बंदरांवर जातात. तिथे गुजराती मालकांच्या बोटींवर बारा बारा तास काम करून, कित्येक दिवस समुद्रातच राहून काही पैसे कमावतात आणि त्यातूनच दर महिन्याला काही पैसे पाठवून गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. Report : Ashay Yedge, Team BaiManus Shoot / Edit / Voice Over : Rushikesh More, Team BaiManus Produced by BaiManus Media House Pakistan Return | 4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Palghar | Baimanus Adivasi,Aadivasi Fisherman,Aadivasi,Pakistan Return,Palghar,Dahanu,4 Years in Karachi Jail,4 Years in Pakistan,Indian Fisherman in Pakistan,Maharashtra Fisherman,Palghar Adivasi,Palghar Fisherman in Pakistan,Baimanus Ground Report,palghar adivasi news today,Indian Fisherman अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : Website : www.baimanus.in Facebook : https://www.facebook.com/baimanus.in Instagram : https://www.instagram.com/baimanus.in/ Twitter : https://twitter.com/BaiManusIndia BaiManus | बाईमाणूस | Untold News of Maharashtra बाईमाणूस कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.

Comment