MENU

Fun & Interesting

नाश्त्यासाठी,डब्यासाठी सर्वांना आवडतील असे ४ पोटभरीचे पदार्थ | 4 Tasty Breakfast | Tiffin Recipes

Vaishalis Recipe 62,116 2 years ago
Video Not Working? Fix It Now

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे ४ पोटभरीचे पदार्थ | Summer Special 4 Healthy Recipes आज मी तुमच्यासोबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे 4 पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे. हे सर्व पदार्थ आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत त्यामुळे पौष्टिक सुध्दा आहे मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता. उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये तुम्ही मुलांना हे बनवून देऊ शकता. त्यांनादेखील नक्कीच आवडतील. तर अशा पद्धतीन ह्या 4 पोटभरीच्या रेसिपी जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका... गव्हाच्या पिठाचा नाश्ता: साहित्य गव्हाचे पीठ १ कप | Wheat flour 1 cup मीठ १/४ टी स्पून | Salt 1/4 tsp तेल १ टी स्पून | Oil 1 tsp उकडलेले बटाटे ३ | Boiled Potatoes 3 हिरवे मटार १/४ कप | Green Peas 1/4 cup कोथिंबीर | Coriander leaves हिरवी मिरची २ | Green chilli 2 चाट मसाला १ टी स्पून | Chaat masala 1 tsp काळी मिरी पूड १/४ टी स्पून | Black Pepper powder 1/4 tsp चिली फ्लेक्स १/२ टी स्पून | Chilli flakes 1/2 tsp मीठ | Salt तेल | Oil दुधाचा पराठा: साहित्य गव्हाचे पीठ १ वाटी मैदा १ वाटी तेल १ टे स्पून दुध मिल्क पावडर ३ टे स्पून पिठीसाखर ३ टे स्पून वेलचीपूड १/४ टी स्पून दालचिनी पूड १/४ टी स्पून तुप Ingredients Wheat flour 1 bowl All purpose flour 1 bowl Oil 1 Tbsp Milk Milk powder 3 Tbsp Powdered sugar 3 Tbsp Cardamom powder 1/4 tsp Cinnamon powder 1/4 tsp Ghee लसुणी पराठा: साहित्य गव्हाचं पीठ १.५ कप तेल १ चमचा मीठ तुप २ चमचे लसुण पाकळ्या १५ चिली फ्लेक्स १/२ चमचा तीळ १/२ चमचा मिरे पूड १/४ चमचा मीठ Ingredients Wheat flour 1.5 cup Oil 1 Tbsp Salt Ghee 2 tsp Garlic cloves 15 Chilli flakes 1/2 tsp Sesame seeds 1/2 tsp Black pepper powder 1/4 tsp Salt #गव्हाच्यापिठाचानाश्ता #उन्हाळीरेसिपी #Gavhachyapithachanashta #Unhalirecipe #Vaishalisrecipe #Holidayspecial लसणाची चटणी 👇 https://youtu.be/NyJImoyUYKo चाट साठी २ प्रकारच्या चटण्या 👇 https://youtu.be/q1PNbIRE1X4 Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrecipe/?modal=admin_todo_tour Please follow me on Instagram for all updates - https://www.instagram.com/vaishalisrecipe/ To subscribe - https://www.youtube.com/c/VaishalisRecipes

Comment