MENU

Fun & Interesting

कांदा पेरणी यंत्र (मानवचलित) 4इंच 5इंच 6इंच Kanda perni yantra.. Onion Seed-dril #कांदा #प्याज

Video Not Working? Fix It Now

संपर्क 8208441819 फक्त whatsapp
मानव चलित कांदा पेरणी यंत्र
पत्ता:-
बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 19900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 700/- ट्रान्स्फोर्ट वेगळे लागेल.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा.

https://youtu.be/1unK8g1UShY

शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपण कांदाा पेरणी पेरणी यंत्र सेवन हे मॉडेल पाहणार आहोत यामध्येे ओळीती अंतर चार इंच पाच इंच सहा इंच ऍडजेस्टेबल आहे ते आपल्या गरजेनुसार आपण ओळीतला अंतर बदल करू शकतो तसेच बियातील अंतर जसे की कांद्यासाठी दोन इंच तीन इंच चार इंच ठेवू शकतो.
याचा प्रत्यक्ष्ष डे पाहण्यासाठी आमचााा पत्ता वर दिलेला आहे त्याा पत्त्यावरती येऊन तुम्ही प्रत्यक्षात डेमोही पाहू शकता येते वेळेस कॉल करून येणे गरजेचे आहे. सोबत तुमच्या पिकाची बियाणं घेऊन यावे.
या मानवचलित कांदा पेरणी यंत्राच्या साह्याने कांदा मेथी फ्लावर बीट कोबी मुळा गाजर तीळ चिया गहू ज्वारी बाजरी यासारख्या लहान बियांची आपण पेरणी चांगल्या प्रकारे करू शकतो.
या कांदा पेरणी यंत्र मानवचलित च्या साह्याने आपण बेडवरती सपाट जागेवरती तसेच साऱ्यामध्ये सुद्धा पेरणी चांगल्या प्रकारे अगदी एका मजुराच्यााा साह्याने आपण सहज करू शकतो यामध्ये कांद्याचंं सरासरी बियाणं एकरी एकरी चौदाशे तेेे सोळाशे ग्रॅम लागू शकतो. हे पेरणी यंत्र आपण कोणत्याही हंगामात वापरू शकतो यामध्ये जमीीन अगदी सुपीीीीक करून घ्यावी ला जसे की दोन वेळेस आपण रोटर चालवून घ्यावे लागेल. पूर्वीच्या पिकाची धसकटे गोळा करून साईटलााााााााा करून घ्यावी लागतील दगड गोटे असतील तर हेसतील तर असतील गो तर हे मशीीन चालणा नाही

अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या व्हाट्सअप वरतीी संपर्क साधावा.

Comment