नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत - शेतकरी संवाद
शेतकरी बंधुनो, नमस्कार !
आता आपण सगळे जण आडसाली ऊस लागणीच्या तयारीत असाल. आपल्या आडसाली ऊसाची लागण जास्त तंत्रशुध्द पद्धतीने व्हावी म्हणून श्री. सुरेश माने पाटील साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत ,तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.
विषय - आडसाली ऊस लागण, भाग-4
"ऊस पिकातील तणनियंत्रण,अंतर मशागत(बाळ,मध्यम,मोठी भरणी) व फुटवे नियंत्रण"
वक्ते - श्री. सुरेश माने पाटील (ऊस शात्रज्ञ)
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे फेसबुक पेज लाईक व शेअर करा.
अधिक माहिती साठी 9881584160 या क्रमांकावरती संपर्क करावा.