MENU

Fun & Interesting

हळदीचे एकरी 40 क्विंटल उत्पादन कसे काढावे ? पायघन गुरुजींनी दिला विक्रमी उत्पादनाचा धडा.

Datta Kankal Marketing 35,761 2 years ago
Video Not Working? Fix It Now

हळदीचे एकरी 40 क्विंटल उत्पादन कसे काढावे ? पायघन गुरुजींनी दिला विक्रमी उत्पादनाचा धडा. नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एका शिक्षकांनी त्यांच्या शेतामध्ये एकरी 40 क्विंटल उत्पादन काढले आहे आणि त्यांनी 40 क्विंटल उत्पादन काढत असताना कोण कोणत्या गोष्टीचा उपयोग त्यांच्या प्लॉटमध्ये केला त्यांचं शेडूल कशा पद्धतीने होतो व त्यांनी कोणकोणते प्रॉडक्ट त्यांच्या प्लॉटमध्ये वापरले व कोणकोणती काळजी त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये घेतली याबद्दल सविस्तर चर्चा आमचे संतोष पुंजाजी पायघन राहणार जयपूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील प्रगतशील शेतकरी यांचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे #हळद_लागवड #हळद_प्रक्रिया_उद्योगातही #हळद_खत_व्यवस्थापन #हळद_शेडुल My whatapp https://whatsapp.com/dl/ मो 9922557796

Comment