नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप बागल शेतकरी राजा या यूट्यूब चैनल वर सहर्ष स्वागत करत आहे.
आज आपण सांगोला तालुक्यातील चोपडी या गावात आलेलो आहे. चोपडी गावातील युवा उद्योजक व शेतकरी.
नाव:- श्री बापूसो चांगदेव बाबर
यांनी हरियाणाहून 40 मूरा जातीच्या टॉप क्वालिटीच्या म्हशी विकत आणलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी नियोजन केलेला आहे.. त्यांनी कशाप्रकारे याचे नियोजन केलेल आहे याविषयी आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत...
जर तुम्हाला हा गोटा पहायचा असेल तर
👇
पत्ता 👉 सांगोला मिरज रोड तालुका सांगोला हातीद पाचेगाव फाटा बुध्याळ मेन कॅनल..
#शेतकरीराजा
#म्हैस