सिंधुदुर्गात रोडटच 40 गुंठे एन.ए जागा.| मुंबई-गोवा हायवे पासून जवळ.| डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त| #home
सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील अणाव गावामध्ये 40 गुंठे बिनशेती (NA) जागा विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. मुंबई गोवा हायवे पासून फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर हे जागा आहे.सदर जागा पूर्णपणे डांबरी रस्त्याला लागूनच असून माती प्लॉट आहे आणि हा प्लॉट चौरसाकृती असून सपाट आहे. पाण्यासाठी जागेमध्ये विहीर किंवा बोअरवेल करू शकतो. हद्दी समजण्यासाठी पूर्ण जागेला तारेचे कुंपण केलेले आहे.
सदर प्लॉट बंगलो किंवा प्लाॅटींग प्रोजेक्टसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आसपासच्या परिसरात तशा प्रकारचे प्रोजेक्ट सुरू आहेत. प्लॉट NA असल्यामुळे लोन देखील करून ही जागा घेऊ शकतो.
◼️ Property Details:-
40 Gunthe NA Plot
Clear Title
Single Owenar
Seaprate 7/12 & Map.
◼️Nearest Place:-
Oras Market :- 3.5 Km.
Mumbai - Goa Highway:- 2.5 Km.
Oras Railway Station:- 5 Km.
Basic Need Store:- 10 minutes
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCwrqOdw1eg9-Y7p7PHzU20Q/join