41 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग खूप सावकाश पद्धतीने समजून सांगितलेला आहे 👈
धन्यवाद तर आज मी तुम्हाला 41 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग हा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर सावकाश पद्धतीने सुद्धा समजून सांगितलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित स्किप न करता बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येईल कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग कशी करायची त्यासाठी मी पुढे मापे दिले आहेत
पूर्ण उंची 13.5 इंच
छाती 41 इंच
कमर 32 इंच
शोल्डर 2.5 इंच
कटोरी6 इंच
बाई उंची 7 इंच
दंडघेर 6.5 इंच
मुंडा 5.5 इंच
तर या पद्धतीने सर्व मापे घेऊनच ब्लाऊज कटिंग केलेला आहे नक्की तुम्ही सुद्धा बघा धन्यवाद