45 लाखांची हीच ती टुरिझम कॅराव्हॅन सखी | Caravan Car Full Review | Tourism Van | Shivar News 24
पुणे येथील सुनीता नेराळे यांनी कॅराव्हॅन तयार केलेली आहे. टाटा ट्रॅव्हलर हे वाहन खरेदी करून त्यांनी आपल्या सोयीने बदल करत ही पर्यटन वाहन तयार केले. यासाठी त्यांना जवळपास चाळीस लाख रुपयांचा खर्च आला. सुनीता नेराळे यांनी या वाहनाला सखी असे नाव दिलेले आहे. सखी कॅराव्हॅनमध्ये प्रवास केल्यास कुठल्याही हॉटेलमध्ये थांबण्याची गरज पडत नाही. ही कॅराव्हॅन वातानुकूलित आहे. यात एलसीडी, टॉयलेट, स्वयंपाक बनविण्यासाठी गॅस अशा सुविधा आहेत. यामध्ये सहा जण प्रवास करू शकतात. वाहकासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.
#caravansakhi
#sunitaneralecaravan
#tripwithcaravan
#marathiudyojak
#businessideas
#shivarnews24