MENU

Fun & Interesting

स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : रिधोऱ्यातील 47 जणांचं कुटुंब, या गोजीरवाण्या घरात!

ABP MAJHA 1,806,109 lượt xem 8 years ago
Video Not Working? Fix It Now

सोलापूरच्या रिधोरे गावात दीडशे वर्षापासून गायकवाड कुटुंब एकत्र नांदत आहे. या कुटुंबात सध्या 47 सदस्य आहेत. दीडशे एकर शेती, शेतात रोज २० शेतमजूर. घराचं वार्षिक बजेट 40 लाख.

Comment