अवघ्या 5 मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाची घावणं | पांढरीशुभ्र मऊ लुसलुशीत | Tandulachi ghavane |
एक वाटी तांदळाचे पीठ
दोन वाट्या पाणी
चवीप्रमाणे मीठ
तांदळाचे पीठ घरांमध्ये नसेल तर तांदूळ भिजवून तांदळाचे घावणे कसे तयार करायचे रेसिपी साठी खाली दिलेल्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/7kBhZkfZqj0