MENU

Fun & Interesting

नीळकंठेश्वराच🔱🌿 पूजाताईंना आलं अंबाबाई/गणपतीच्या मंदिरात वारं 🙏(भाग-5)सगळ्या आराधीनी कशा खेळल्या बाण

Video Not Working? Fix It Now

नीळकंठेश्वराच🔱🌿 पूजाताईंना आलं अंबाबाई/गणपतीच्या मंदिरात वारं 🙏(भाग-4)सगळ्या आराधीनी कशा खेळल्या ॥ओम काळेश्वरी॥🙏 सर्व देवी भक्तांना व माझ्या आराधी बंधु-भगिनींना माना-पानाचं पाया पडणं येतंय🙏आपल्या चॅनेलमधे सर्वांचे स्वागत आहे.😊 आराधीन-पूजाताई कसबे या आपल्या चॅनेलमधे अंबाबाई,येडाई आणि काळूबाई देवीचे गेणमाळ व देवीची स्थापना करण्याची परंपरा व पद्धत दाखवली आहे.... असेच गेणमाळेचे नव-नवीन कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा....व घरबसल्या आईसाहेबांच्या आराधखान्याचा कार्यक्रम पाहण्याचा आनंद घ्या🙏.... #अंबाबाई गेणमाळ #येडाई गेणमाळ #काळूबाई गेणमाळ #आनंदाची आरती

Comment