सर्वात स्वस्त नि मस्त मातीच्या वस्तुचे मार्केट | 5 रूपयापासुन सगळी भांडी, घरघुती व डेकोरेशन वस्तु | Cheapest Market For Essentials Items
आज च्या वीडियो मध्ये आपण एका कुंभारवाड़ा मध्ये जाऊन तिथे मातीच्या वस्तुं कशा बनावतात, या मागे किती मेहनत असते, त्या वस्तु किती रूपयाला असतात या गोष्टी बघितल्या आहेत. अशा मार्केट मध्ये मि पहिल्यांदा च गेलो पण तिथे असे पाहिले की हे सर्व वस्तु खुप च स्वस्त होते आणि आपल्या स्टील च्या भांडी पेक्षा खुप कमी किंमतीत. या ठिकाणी आपल्याला घरगुती वापरातील सर्व गोष्टी अनेक वैरायटी मध्ये आणि विविध कलर मध्ये मिळतील म्हणजे किचन मधील वस्तु, शोभिवंत वस्तु, गणपती आणि इतर. भारतात खुप पहील्यापासुन मातीच्या वस्तु वापरत आहेत. मातीचा चिखल बनवून त्या पासून आकार दिला जातो आणि ही अप्रतिम अशी कला आहे कारण हे सर्व हाताने बनवले जाते आणि अनेकांचे हे व्यवसाय असल्याने इथे option सुद्धा खुप पाहायला मिळाले शिवाय खुप attractive ani impressive सुद्धा दिसत होत्या. या ठिकानावरुन या वस्तु परदेशातही जातात तर ही वीडियो संपुर्ण पहा आणि आवडल्यास या ठिकानाला नक्की भेट द्या. तसेच शेयर करायला विसरु नका जेणेकरून ह्यांचे व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील.
पत्ता- कुंभारवाड़ा, 90 फिट रोड, धारावी पूर्व, मुंबई 400017
जवळचे स्थानक सायन
संपर्क 9892225748
#JustRahulVlogs #मातीच्यासर्ववस्तु #Kumbharwada #ClayPots #MatichiBhandi #MatichyaVastu #EarthenPot #HowToCookAndUse #BenifitOf EarthenPots #MittiKeBartan #PotteryInIndia #ManufacturingOfClayEarthen #PotteryFactory #MudPots #BenifitForHealthyLifestyle
Instagram: https://www.instagram.com/just.rahul.vlogs/
Facebook: https://www.facebook.com/Just-Rahul-Vlogs-110756484407737
Email ID: [email protected]
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा,
राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏
आपल्या Just Rahul Vlogs चैनलवरील काही माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवडतील अशा वीडियो खाली पाहू शकता 😊👍
सफर चोर बाझारची.. माहिती, सल्ला, अनुभव आणि किंमतीस (Just Rahul Vlogs – Chor Bazar Mumbai)
https://youtu.be/7HGyt0qnfwE
महाराष्ट्रातील पहिले आश्चर्य ● विश्व विपासना पागोडा आणि मिनी गोवा (Just Rahul Vlogs – Pagoda 7 Gorai)
https://youtu.be/FoQre4RGeuE
सर्वात मोठा आणि अतिशय स्वस्त असा सुका मच्छी मार्केट (Just Rahul Vlogs – Cheap Dry Fish Market)
https://youtu.be/bnHJ11lmjOo
राणीची बाग ● प्राणी आणि पक्षी पहा एकदम जवळून (Just Rahul Vlogs – Rani Baug Mumbai)
https://youtu.be/25Nt0VTCJXE
सगळ्यात स्वस्त व मस्त उपयोगी कपडयांचे मार्केट ● (Just Rahul Vlogs – Janta Wholesale & Retail Market)
https://youtu.be/nF7sbrHqc8I
2200 फुट उंचावर खड़कात साकारलेली उंच गणेशमूर्ती ● कडयावरचा गणपती (Just Rahul Vlogs – Kadyavarcha Ganpati)
https://youtu.be/sxWFW5WUoNo
IKEA मधील 19 रूपयापासुन सुरु होणाऱ्या स्टाइलिश आणि उपयोगी वस्तु●Detailed Tour किंमतीसह (Just Rahul Vlogs – IKEA)
https://youtu.be/8y-keC1YUMA
Crowford Market मधील पाळीव पक्षी, प्राणी व फळे ● 150 वर्ष जुने मार्केट ● Wholesale & Retail Market (Just Rahul Vlogs – Crowford Market)
https://youtu.be/3dYYo729lsA
एकदम स्वस्त दारात आणि अनेक वैरायटी मध्ये मिळणारे लाइटिंग चे मार्केट ● Wholesale & Retail Market ● लोहार चाळ (Just Rahul Vlogs – Lohar Chawl)
https://youtu.be/prPRFQh93sQ
ताजे, स्वस्त आणि मस्त तसेच सर्व प्रकारचे मासे मिळणारे मार्केट ● All Details With Price (Just Rahul Vlogs – Fish Market)
https://youtu.be/DA5x5WJpoeM
वर्षभर टिकणारे व दुप्पट फुलनारे चविष्ट घरगुती पापड़ बनवण्याची सोप्पी पद्धत ● टिप्स सहित (Just Rahul Vlogs – Homemade Papad)
https://youtu.be/_mUtQbmQin4
वरील वीडियो पाहिल्या नसतील तर जरूर पहा.. 👍
नक्कीच आवडतील तुम्हाला.. ❤️
धन्यवाद 😊