कल्याणच्या द्वारकादास शामकुमार साड्यांवर धमाका ऑफर 😍 | 50% Discount On Saree | S For Satish | Kalyan #DwarkadasShamkumar #KalyanDwarkadasShamkumar #SareeDhamakaOffer #sforsatish
आम्ही द्वारकादास शामकुमार या महाराष्ट्रातील नावाजलेल्या दुकानाच्या कल्याण ब्रांच मध्ये भेट दिली. आता सणासुदीच्या दिवसात या ठिकाणी साड्यावर दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत सुट ऑफर सुरू आहे. कल्याण हे एक व्यापारी शहर आहे. या ठिकाणी साड्यांचे होलसेल मार्केट सुधा आहे. परंतु द्वारकादास शामकुमार हे जुने दुकान जिथे चांगल्या साड्या खरेदी करता येतात. दर दिवशी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत हे दुकान सुरू असते. कल्याण स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या या दुकानात तुम्ही एकदा जरूर भेट द्या. तुम्हाला आवडतील अशा साड्या नक्की बघून तुम्ही खरेदी करू शकता.
Dwarkadas Shamkumar Kalyan
Zunzarrao Arcade, Chatrapati Shivaji Maharaj Chowk, near Kalyan Railway Station Road, Narayan Peth, Bhoiwada, Kalyan, Maharashtra 421301
Mobile - 8888207000 / 9923661112
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy