आपले लहानपण कोणताही व्यक्ती विसरू शकत नाही तसेच काकडे सर यांनी त्यांचे गाव त्यांच्या आई वडील कुटुंब लहानपणीची शाळा, त्यांचे शिक्षण याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे. #motivation #बालपण #ऊसतोड कामगार #गाव