झणझणीत गावरान बेत, चिकन रस्सा | 5/6 जणांसाठी, बोट चाटून खाल | Chicken Curry | Chicken rassa |
Ingredients
1kg - मिक्स चिकन
चिकनला मॅरीनेशन साठी👇
दही - 2 tbsn
आले लसूण पेस्ट - 1 tbsn
हळद - ½ tbsn
तिखट - ½ tbsn
लिंबाचा रस - ½
मीठ- चवीपुरत
1kg चिकन साठी वाटण बनवण्यासाठी
लवंग- 3/4
काळी मिरी - 3/4
चक्रीफुल - 1
जिरे - ½ tsn
हिरवी वेलची - 2
दालचिनी - 1 लहान तुकडा
तमालपत्र - 1 पान
धने - 1 tbsn
पांढरे तीळ - 1 tbsn
खसखस - 1tsn
कांदा - 2 मध्यम पातळ चिरलेले
टोमॅटो प्युरी - 2 मोठ्या टोमॅटोचे
सुकं खोबरं - मध्यम पाव वाटी किसून
आलं - 2 इंच
लसूण
हिरवी मिरची- 1
कोथिंबीर - देठांसहित मूठभर
पुदिना - 10 पान
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - गरजेपुरतं
गरम पाणी - आवश्यकतेनुसार