प्रदनुचा पाचवा वाढदिवस 5th Birthday Celebration 😍 | आम्ही गेलो गिफ्ट घ्यायला | S For Satish | Panvel #BirthdayCelebration #PradnuBirthday #BirthdayGiftCycle #sforsatish आम्ही प्रदनुचा पाचवा वाढदिवस घरी साजरा केला. वाढदिवसाला आमचे मित्र मंडळी आले होते. सोसायटीमधील मंडळी सुद्धा आले होते. वाढदिवसाला आम्ही प्रदनूला सायकल गिफ्ट घेतली. सायकल घेण्यासाठी आम्ही प्रदनूला सोबत घेऊन गेलो. वाढदिवसाला व्हेज बिर्याणी आणली होती. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही वाढदिवसाचा केक कटिंग केला. मावशी आणि आई, अण्णाने गिफ्ट आणले. सर्व मित्र मंडळींनीं प्रदनूला आशीर्वाद दिला. सर्वांनी छान गिफ्ट आणले. सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांनी घरी जेवण केले. तुम्हाला आजचा हा प्रदनूच्या वाढदिवसाचा व्हिडीओ कसा वाटला जरूर सांगा. तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद अशाच पाठीशी असुद्या. तुम्ही प्रदनूला वाढदिवसाच्या शुभेच्छा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देऊ शकता. भेटू लवकरच नवीन व्हिडीओमध्ये तो पर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy