MENU

Fun & Interesting

भगवद गीता मराठी (जशी आहे तशी ) 6 सत्रांचा पाठ्यक्रम. दिवस पहिला | श्रीमान बलराम दुलाल दास |

General Videos Marathi 2,926 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

भगवद गीता मराठी (जशी आहे तशी ) 6 सत्रांचा पाठ्यक्रम. दिवस पहिला | श्रीमान बलराम दुलाल दास |

नमस्कार मी निलेश पाटील आपलं जनरल व्हिडिओज मराठी या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे .


General Videos Marathi channel link https://youtube.com/channel/UCYkhvNqLlVfaRdna6-Gbkkw


About video - या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर हे कार्यक्रम चिपळूण तालुक्यातील कळमुंडी या गावात झालं. या गावात डॉ.स्वाती अवेरे यांचे घर आहे. हे कुटुंब राधा कृष्ण भक्त आहेत. इस्कॉन च्या माध्यमातून श्रीमान बलराम दूलाल दास यांनी पुणे येथून येवून सहा सत्राचे पाठ्यक्रम येथील शेतकरी गावकरी यांच्या वेळेच्या सोईनुसर सात दिवसात पूर्ण केले. या पाठ्यक्रमाला या गावातील सुमारे 70 ग्रामस्थ रोज हजर असत. रोज कार्यक्रम त्यानंतर दामोदर अष्टकम आणि त्यानंतर प्रसाद (पूर्ण जेवण) असा रोजचा नियोजन
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बलराम दुलाल प्रभुजि यांनी माझ्या सारख्या सामान्य गावातील व्यक्तीच्या बुध्दीला समजेल अशा भाषेत सर्व भगवद गीता (जशी आहे तशी) यामधील सिध्दांत आणि संपूर्ण ज्ञान सांगितले आहे. त्याच बरोबर हे ज्ञान चित्र स्वरूपात सुध्दा दाखविले त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने समजले.
हे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यात चित्र जोडून आपली सेवा करता यावी यासाठी सादर करीत आहे. या मागचे एकच उद्दिष्ट आहे की आपल्या सर्वांच्या जीवनातील तीन ताप आणि चार व्याधी यांचे अस्तित्व समाप्त व्हावे.
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे कृष्ण |
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ||



Playlist link -

1.कोकणातील पारंपारिक व्हिडिओज: https://www.youtube.com/playlist?list=PLoQxmv1AjYW9WVP9Smr2nannqceFAnnoM
2.Katha: https://www.youtube.com/playlist?list=PLoQxmv1AjYW9dlW83Cj6KD9BwJr0wc0dT
3.Satya katha: https://www.youtube.com/playlist?list=PLoQxmv1AjYW9wF4nnEM_BZGdXJXTCYlZh
4.पंढरपूर दर्शन: https://www.youtube.com/playlist?list=PLoQxmv1AjYW_sB0mcNLVtI2zIatj-CXR0
5.Hare Krishna kirtan: https://www.youtube.com/playlist?list=PLoQxmv1AjYW-E63T1l_Wb5DFN0NPFcbhG

Social media link -
Google pay & WhatsApp - 8275392117
Facebook page -
Instagram-https://www.instagram.com/generalvideosmarathi/






#generalvideosmarathi
#bhagavadgitainmarathi
#bhagavadgita
#bhagavadgitajashiahetashi
#isckontemple
#inmarathi

Comment