MENU

Fun & Interesting

इथं आहे हरयाणातील काळ सोनं, पिवर मुऱ्हा म्हैस 6 टाईम दुध बघुन ह्या शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी केल्या:

Kisan Agrotech 201,089 3 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आचार्य डेअरी फार्म पुणे येथे भेट दिली आहे. आचार्य डेअरी फार्म हे गेल्या 9 वर्ष झाले मुऱ्हा म्हशींवर काम करते. त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालते. ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जेदार मुऱ्हा म्हशी ते देत असतात. 5 ते 6 टाईम दुध काढूनच खात्रीशीर म्हशी शेतकऱ्यांना देत असतात. आज मी प्रत्यक्ष शेतकऱ्यां समोर उभा राहुन दुध बघितले. आणि म्हशींनी पण सरांनी सांगितल्या प्रमाणे दुध दिल्या. किरण आचार्य मो नं- 9890343136 उदय आचार्य मो नं- 9823615332 / 9764622397 मु पो. मावळ वडगाव ता.मावळ जि.पुणे Location :-. Acharya Dairy Farm PJVQ+2VV, Dhore Wada, Vadgaon, Maharashtra 412106 👇👇 https://maps.app.goo.gl/4z9iTGnAAesWrZX69 #आचार्य_डेअरी_फार्म #murha_buffalo #kisan_agrotech #Acharya_dairy_farm #buffalo_murha Hello farmer friends, today we have visited Acharya Dairy Farm Pune through this video. Acharya Dairy Farm has been working on Murha buffaloes for the past 9 years. How does their management work? We will see it through this video. They provide good quality buffaloes to the farmers. After 5 to 6 times of milking, buffaloes are given to the farmers with certainty. Today I stood directly in front of the farmers and saw the milk. And the buffaloes also gave milk as told by Sir. Kiran Acharya Mo No- 9890343136 Uday Acharya Mo No- 9823615332 / 9764622397 Mo Po. Maval Vadgaon District Maval District Pune

Comment