MENU

Fun & Interesting

हे खा.. 7 दिवसात पोकळ हाडे बनतील भरीव आणि दणकट |

JIVAN URJA MARATHI 393,156 4 months ago
Video Not Working? Fix It Now

हा व्हिडिओ आपल्याला उत्तम आरोग्य जपण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये काय सुधारणा करता येतील यांविषयी सल्ला देतो. व्हिडिओ बनवण्यामध्ये डॉक्टर अनिल जोशी व त्यांच्या मेडिकल पॅनलच्या सल्ल्यांचा वापर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी जीवन ऊर्जा ब्रँड व प्रॉडक्ट्स यांचा प्रमोशन केलं गेलं आहे. तरीही व्हिडिओ बघणाऱ्यांनी सारासार विचार करून त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या आरोग्याच्या बाबतीत व आजारांवरील उपचारांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा. व्हिडिओच्या शेवटी ऐकलेले अनुभव म्हणजे पेशंटचा वैयक्तिक अनुभव आहे.. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगवेगळा असू शकतो.

Comment