चहा विक्रीतून तरुण कमावतोय दरमहा 70 हजार | Avval Chaha Badalapur | Hotel Business | Maybhumi Food
बदलापूर येथील मयूर लहामगे यांनी मोठे बंधू गणेश लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल चहाची शाखा सुरू केली. मयूर यांचे शिक्षण बीई सिव्हिल झालेले असून, अव्वल चहाच्या बदलापूर शाखेतून त्यांना दरमहा ७० हजारांहून अधिक कमाई होत आहे. अव्वल चहाच्या महाराष्ट्रासह परराज्यात ६४ पेक्षा जास्त शाखा सुरू झाल्या आहेत.
mob - 9321488934, 7020270007, 8459862427
#avvalchaha
#ganeshlahamage
#avvaltea
#mayurlahamage
#teabusiness
#hotelbusiness
#maybhumifood