712 : सांगली : हळदीच्या लागवडीतून 10 लाखांचा नफा, राजेंद्र कोरुचे यांची यशोगाथा
सांगलीच्या राजेंद्र कोरुचे यांनी एका दगडात दोन शिकार केले आहेत. आपल्या शेतात त्यांनी चार एकरात हळदीची लागवड केली. त्यातून भरघोस उत्पन्नही मिळवलं. पण त्याच हळदीच्या पाल्याचा वापर करत ऊसाचंही भरघोस उत्पादन घेतलं. कसं? पाहूया...
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive